ग्रामपंचायत वडांगळी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (वडांगळी स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: सिन्नर (~25 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~50 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर : - 86.70% ( Higher Than Maharashtra ) पुरुष साक्षरता : - 93.57% महिला साक्षरता : -79.46%
लिंग गुणोत्तर : - 924 : 1000

वडांगळी २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 3267
घरांची एकूण संख्या 687
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)
आदर्श तक्ता ग्रामपंचायत – वडांगळी, ता. सिन्नर, जिल्हा – नाशिक
लोकसंख्या संख्या भौगोलिक माहिती संख्या गावातील सुविधा संख्या धार्मिक स्थळे / इतर तपशील
गावाची एकूण लोकसंख्या ३२६७ गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १४७१.२३ हे. ग्रामपंचायत सतीमाता सामंतदादा तीर्थक्षेत्र ब वर्ग
अनु. जाती लोकसंख्या ३९२ लागवडीखालील क्षेत्रफळ १२०६.५९ एकूण वार्ड संख्या गुरु गंगाधर शिवाचार्य मठ / मोहमाई माता मंदिर
अनु. जमाती लोकसंख्या ३६२ बिनशेती क्षेत्रफळ १०२.२३ सोसायटी गणेश / शनी / दत्त मंदिर
अल्पसंख्यांक लोकसंख्या १५४ गावठाण क्षेत्रफळ १०.५४ हे. पोस्ट ऑफिस विठ्ठल / महादेव मंदिर
इतर लोकसंख्या २३५९ गायरान क्षेत्रफळ ८५.२९ हे. राष्ट्रीयकृत बँक नुरानी मज्जीद / चानखन बाबा
गावाची एकूण कुटुंब संख्या ६८७ रस्ते, पाट क्षेत्रफळ ५७.५९ जिल्हा बँक समाज मंदिर / बौद्ध विहार
अनु. जाती कुटुंब संख्या ७९ तालुका ठिकाण २५ किमी आरोग्य उपकेंद्र दावालबाबा दर्गा
अनु. जमाती कुटुंब संख्या ८२ जिल्हा ठिकाण ५० किमी पशुवैद्यकीय दवाखाना म्हाळोबा / विरोबा देवस्थान
अल्पसंख्यांक कुटुंब संख्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र (सोमठाणे) ८ किमी अंगणवाडी एकूण जनावरे
इतर कुटुंब संख्या ४९४ ग्रामीण रुग्णालय (सिन्नर) २५ किमी प्राथमिक शाळा गाय १२८४
आर.सी.सी. घरे ९० रेल्वे स्थानक ५० किमी माध्यमिक शाळा बैल ४६
पक्के घरे १४० राष्ट्रीय महामार्ग (नाशिक–शिर्डी) ११ किमी व्यायामशाळा म्हशी १४
कच्ची घरे २५० आठवडे बाजार सार्वजनिक वाचनालय शेळ्या / मेंढ्या २२५
स्वयंसाह्यता महिला बचत गट २९ व्यापारी गाळे ५८ + ४१ जलशुद्धीकरण केंद्र एकूण समाविष्ट महिला ३७५
प्रधानमंत्री आवास योजना ६१ स्मशानभूमी / कब्रस्थान सौर गरम पाणी प्रकल्प मंजूर घरकुल लाभार्थी ८४
शैक्षणिक व अंगणवाडी संस्था माहिती – ग्रामपंचायत वडांगळी
क्र.संस्थेचे नावनावेप्रकारसंपर्क
1जिल्हा परिषद शाळाश्री. उदय बाळू पाटीलप्राथमिक9359432738
2न्यू इंग्लिश स्कूल & जुनियर कॉलेज, वडांगळीश्री. बाळासाहेब केरू खैरनारमाध्यमिक9850146036
3अंगणवाडी 1 – गावात ZP शाळासौ. गीता शैलेश खुळेअंगणवाडी९८३४२५५४२६
4अंगणवाडी 2 – हनुमान मंदिरसौ. अर्चना राजेंद्र खुळेअंगणवाडी९३०७३८८१०१
5अंगणवाडी 3 – आदिवासी वस्तीसौ. हिराबाई नारायण चव्हाणअंगणवाडी९७६५७७८९२८
6अंगणवाडी 4 – चांदखनबाबा नगरसौ. रुपम संदीप भावसारअंगणवाडी८८०५५९०८९५
7अंगणवाडी 5 – बजाज नगरसौ. छाया विनायक खुळेअंगणवाडी९८८१६७२०८८
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
100
महसूल विभाग

ग्रामपंचायत कार्यालय वडांगळी

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी – कार्यकाळ
अनु. क्र. नाव कार्यकाळ अनु. क्र. नाव कार्यकाळ
1 श्रीपत देवराम खुळे 1929 – 1969 12 श्री ढेकळे एल. बी. 19-06-1977 ते 02-07-1977
2 श्री डी. के. वरदळ 12-06-1962 ते 30-12-1962 13 श्री कांडेकर बी. जी. 02-08-1978 ते 04-08-1979
3 श्री जाधव भाउसाहेब पुंजाजी 31-12-1962 ते 14-02-1963 14 श्री वाघ टी. के. 04-08-1979 ते 09-01-1997
4 श्री बुल्हे सूर्यभान द्रि 15-02-1963 ते 18-11-1965 15 श्री वाघ टी. के. 15-10-1994 ते 01-01-1997
5 श्री गिते निवृत्ती महाता बा 19-11-1965 ते 23-12-1967 16 श्री शेवाळे व्ही. व्ही. 10-01-1997
6 श्री खुळे एस. डी. 24-12-1967 ते 31-03-1970 17 श्री पी. आर. उगले
7 श्री कुलकर्णी व्ही. बी. 01-04-1970 ते 10-11-1971 18 श्री सी. जे. जाधव 21-10-2002 ते 16-07-2012
8 श्री कांडेकर बी. जी. 19-12-1971 ते 24-07-1975 19 श्री एस. एस. धिवर 16-07-2012 ते 01-09-2020
9 श्री सीनवणे बी. एन. 25-07-1975 ते 04-05-1977 20 श्री पी. एस. सोळंके 01-01-2020 ते 11-02-2024
10 श्री श्रीपत देवराम खुळे 05-05-1977 ते 01-06-1977 21 श्री वाय. एस. चित्ते 12-02-2024 ते आजतागायत
11 श्री सीनवणे बी. एन. 02-06-1977 ते 18-06-1977
सरपंच – कार्यकाळ
अनु. क्र. नाव पद / कार्यकाळ अनु. क्र. नाव पद / कार्यकाळ
1 श्री जयराम भाऊ खुले 18-06-1952 ते 19-08-1958 15 श्रीमती सुनीता पापत सईद सरपंच (12-07-2015 ते 23-04-2018)
2 श्री विश्वनाथ त्रिंबक खुले 20-08-1958 ते 29-02-1963 16 श्री किशिर पंढरीनाथ खुले सरपंच (24-04-2018 ते 21-05-2018)
3 श्री संतु गिरजू घुले 30-08-1963 ते 15-02-1968 17 श्रीमती सुवर्णा रामनाथ कंडलकर सरपंच (22-05-2018 ते 10-07-2020)
4 श्री बालकृष्ण सुखदेव खुले 16-02-1968 ते 13-10-1971 18 श्री रविकांत सुधाकर पवार प्रशासक
5 श्री मुरलीधर केशव अधंगले 14-10-1971 ते 02-07-1972 19 श्री योगेश सोमनाथ घोटेकर सरपंच (25-02-2021)
6 श्री गोपाल बालकृष्ण उघडे 30-05-1978 ते 01-04-1984 20 श्रीमती गायत्री विलास खुले प्रभारी सरपंच
7 श्री शिवाजी (नोंद अपूर्ण) 10-04-1984 ते 30-09-1988 21 श्री राहुल अरुण उघड़े सरपंच (01-03-2022 ते 20-03-2022)
8 श्री रामदास निवृत्ती खुले 01-10-1988 ते 11-01-1991 22 श्री रविंद्र नाना माळी प्रभारी सरपंच (29-03-2022 ते आजतागायत)
9 श्री पी. आर. पगार वि. अधिकारी (1991–1994) 23 श्रीमती मिनल विक्रम खुले सरपंच (27-03-2023)
10 श्री बालासाहेब त्रिंबक अधांगले 27-01-1994 ते 12-05-1995 24 श्री अमोल प्रकाश अधांगले उपसरपंच / सरपंच
11 श्री यासीन गुलामदस्तगीर भाई 13-01-1995 ते 15-08-1995 25 श्री नानासाहेब जयराम खुले सरपंच
12 श्री नारायण शिवराम कंडलकर 16-08-1995 ते 13-07-2000 26 सौ. मंदाबाई आनंदराव आंडागळे 12-07-2010 ते 11-07-2015
13 श्रीमती नंदाबाई तुकाराम चुंभले 14-07-2000 ते 10-07-2005 27 सौ. छाया दौलत पवार
14 श्री गोविंद मार्तंड खुले नोंद विसंगत
उपसरपंच – कार्यकाळ
अनु. क्र. नाव पद / कार्यकाळ अनु. क्र. नाव कार्यकाळ
1 श्री रामकृष्ण महादु खुले 02-07-1952 ते 21-08-1958 14 श्री दौलत बबनराव खुले 12-07-2010 ते 01-05-2012
2 श्री व्यांबक बराकु तुपे 26-08-1958 ते 19-08-1968 15 श्री गणेश पोपटराव कडवे 01-01-2012 ते 30-04-2013
3 श्री धोंडीराम कंजाजी अधंगले 20-08-1963 ते 15-02-1968 16 सौ. मिनाताई दिनकर खुले 15-01-2013 ते 01-06-2014
4 श्री मुरलीधर केशव अधंगले 16-02-1968 ते 02-07-1972 17 श्री नारायण शिवराम कंडलकर 01-06-2014 ते 11-07-2015
5 श्री शिवाजी मुक्ताजी खुले 03-07-1972 ते 29-05-1978 18 श्री नानासाहेब जयराम खुळे उपसरपंच (02-07-2011 ते 16-03-2018)
6 श्री यासीन गुलामदस्तगीर भाई 30-01-1978 ते 01-04-1984 19 श्री किशीर पंढरीनाथ खुळे उपसरपंच (17-03-2018 ते 22-01-2019)
7 श्री सुधाकर रामचंद्र पवार 10-04-1984 ते 30-01-1988 20 सौ. गायत्री विलास खुळे उपसरपंच (25-02-2021)
8 श्री पी. आर. कावेतेन बनाम अधिकारी (01-10-1988 ते 15-05-1991) 21 सौ. गायत्री विलास खुळे उपसरपंच (25-03-2022)
9 श्री रामदास निवृत्ती खुले 16-05-1989 ते 26-01-1994 22 श्री रविंद्र नाना माळी उपसरपंच (05-04-2023 ते आजतागायत)
10 श्री यासीन गुलामदस्तगीर भाई 27-01-1994 ते 12-01-1995 23 श्री अमोल प्रकाश आढांगळे उपसरपंच
11 श्री नारायण शिवराम कंडलकर 13-01-1995 ते 13-07-2000 24 सौ. लता महेश गडाख उपसरपंच
12 श्री नारायण गजानन कुलथे 14-07-2000 ते 10-07-2005 25 सौ. योगिता अमित भावसार उपसरपंच
13 श्री रामदास निवृत्ती खुले 11-07-2005 ते 11-07-2010 26 सौ. अनिता रमेश क्षत्रिय उपसरपंच

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला ५ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ अ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला २० दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी