ग्रामपंचायत वडांगळी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य वडांगळी , पर्यटन समृद्ध वडांगळी "

ग्रामपंचायत वडांगळी , ता. सिन्नर जि. नाशिक

मार्गदर्शक

खासदार

राजाभाऊ वाजे
( नाशिक लोकसभा )

आमदार

मा. माणिकराव कोकाटे
(सिन्नर विधानसभा)

मा.जिल्हा परिषद सदस्या

सीमंतिनी ताई कोकाटे
.

तंटामुक्त अध्यक्ष

श्री सुदेश भाऊसाहेब खुळे
.

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

लोकसंख्या आकडेवारी

लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
3200
पुरुष
1600
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
100
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
 

सिन्नरच्या पूर्वेस २२ कि.मी. अंतरावर देवनदी तीरावर वसलेले  वडांगळी गाव. बंजारा समाजचे आराध्य दैवत व वडांगळीचे ग्रामदैवत सतीमाता व सामतदादा हे बोकडबळीसाठी राज्यभर  प्रसिद्ध.

कानडीतील वडांगळी म्हणजे वड अंगुली. गावातील पुरातन वडांमुळे वडांगळी नाव. वडवल्ली नावाचे सुब्रम्हण्यक्षेत्र तामिळनाडूत आहे तर यादवांच्या भिल्लम राज्याच्या वडंग नावावरून वड़ांगळी है गावआध्रप्रदेशातील श्रीशैलममगंच्या पाच मठांपैकी एक गुरु गंग्राधर शिवाचार्य महाराजांचा मठ आहे.

अहिल्याबाई होळकरांची प्रसिध्ध बारव. बहुतांश आडनाव खुळे म्हणुन खुळयांचे गाव वडागळी. लोकपरंपरेत येथील शिंमगा जावयाच्या धिंडीसाठी प्रसिद्ध आहे.१८६५ ला इंग्रजांनी सुरु केलेली शाळा आज शृतकोत्तर सुवर्ण महोत्सव सांजरा करत असताना विविध उपक्रम राबवत आहेत.

📍 वडांगळी गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:

एकुण 7 शाळा

  1. अंगणवाडी 5
  2.  जिल्हा परिषद शाळा
  3. न्यू इंग्लिश स्कूल & जुनियर कॉलेज वडांगळी.
वडांगळी येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे
🛠️ सुविधा
  • पाणीपुरवठा : गावात 1.60 लाख हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. 687 पैकी 470 कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहे.

  • स्वच्छता : गावात एकूण 452 शौचालये असून 4 सार्वजनिक शौचालय आहेत.तसेच 687 पैकी 473  कुटुंबांचे सांडपाणी गटारीस जोडलेले आहे.

  • पोस्ट ऑफिस : (सब-ऑफिस), वडांगळी ता.सिन्नर 

  • बँक सुविधा :  बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडांगळी, NDCC बँक वडांगळी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड,थोरले बाजीराव पतसंस्था वडांगळी.

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

वृक्ष लागवड

घरकुल लाभार्थी

दिव्यांग दिन साजरा

ग्रामस्थांचा सन्मान

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा.

सतीमाता सामंत दादा मंदिर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

प्रशासक

श्री.नानासाहेब जयराम खुळे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.योगेश संभाजी चित्ते

प्रशासक सदस्या

सौ.हर्षला रविंद्र खुळे

प्रशासक सदस्य

श्री.योगेश सोमनाथ घोटेकर

प्रशासक सदस्या

सौ.मिनल विक्रम खुळे

प्रशासक सदस्य

श्री.रविंद्र नाना माळी

प्रशासक सदस्य

श्री . अमोल प्रकाश अढांगळे

प्रशासक सदस्या

सौ. गायत्री विलास खुळे

प्रशासक सदस्या

सौ. योगिता अमित भावसार

प्रशासक सदस्या

सौ. लता महेश गडाख

प्रशासक सदस्य

श्री . राहुल अरुण खुळे

प्रशासक सदस्या

सौ.अनिता रमेश क्षत्रिय

ग्रा.पं.तांत्रिक लिपिक / केंद्रचालक

श्री.राहुल कैलास खुळे

ग्रा.पं.वसुली लिपिक

श्री.सुरेंद्र श्रीहरी काहंडळ

ग्रा.पं.पाणीपुरवठा

श्री.अमोल अधांगळे

ग्रा.पं.साफसफाई

श्री.सुकदेव अधांगळे

ग्रा.पं.ता.साफसफाई

चि.संजय श्रीहरी अधांगळे

ग्रा.पं.रोजगार सेवक

श्री.अनिल पांडुरंग अधांगळे

📲 वडांगळी ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

फोटो गॅलरी

🔖 सूचना

सर्व माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडून सत्यापित करून घ्यावी. फोटो ग्रामपंचायतच्या परवानगीनेच वापरावेत. ही माहिती गावाच्या विकास आणि
पारदर्शकतेसाठी उपयोगी आहे.