ग्रामपंचायत वडांगळी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अर्ज करा लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी